युएफा यूरो २०००

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

युएफा यूरो २००० ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची अकरावी आवृत्ती होती. बेल्जियम व नेदरलँड्स देशांनी ह्या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच एकत्रित आयोजन केलेल्या ह्या फुटबॉल स्पर्धेसाठी ४९ संघांच्या पात्रता फेरीनंतर सोळा संघांची अंतिम स्पर्धेत निवड केली गेली.

स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात फ्रान्सने इटलीला एक्स्ट्रा टाईममध्ये २-१ असे पराभूत करून आपले दुसरे युरोपियन अजिंक्यपद पटकावले. फिफा विश्वचषक जिंकल्यानंतर लगेचच यूरो स्पर्धा जिंकणारा फ्रान्स हा पहिला देश ठरला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →