युएफा यूरो १९७६ ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची पाचवी आवृत्ती होती. युगोस्लाव्हिया देशातील बेलग्रेड व झाग्रेब ह्या दोन शहरांत भरवल्या गेलेल्या ह्या फुटबॉल स्पर्धेसाठी ३२ संघांच्या पात्रता फेरीनंतर केवळ युगोस्लाव्हिया, पश्चिम जर्मनी, चेकोस्लोव्हाकिया व नेदरलँड्स ह्या चार संघांची अंतिम स्पर्धेत निवड केली गेली.
स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात चेकोस्लोव्हाकियाने पश्चिम जर्मनीला पेनल्टी शूटआउटमध्ये ५-३ असे पराभूत केले.
युएफा यूरो १९७६
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?