युएफा यूरो १९६८ ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची तिसरी आवृत्ती होती. इटली देशातील रोम, नापोली व फ्लोरेन्स ह्या तीन शहरांत भरवल्या गेलेल्या ह्या फुटबॉल स्पर्धेसाठी ३१ संघांच्या पात्रता फेरीनंतर केवळ इटली, इंग्लंड, युगोस्लाव्हिया व सोव्हिएत संघ ह्या चार संघांची अंतिम स्पर्धेत निवड केली गेली.
स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात इटलीने युगोस्लाव्हियाला २-० असे पराभूत केले.
युएफा यूरो १९६८
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.