युएफा यूरो १९८०

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

युएफा यूरो १९८० ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची सहावी आवृत्ती होती. इटली देशातील रोम, मिलान, नापोली व तोरिनो ह्या चार शहरांत भरवल्या गेलेल्या ह्या फुटबॉल स्पर्धेसाठी ३२ संघांच्या पात्रता फेरीनंतर आठ संघांची अंतिम स्पर्धेत निवड केली गेली.

स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात पश्चिम जर्मनीने बेल्जियमला २-१ असे पराभूत केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →