युएफा यूरो १९७२ ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची चौथी आवृत्ती होती. बेल्जियम देशातील ब्रसेल्स, लीज व ॲंटवर्प ह्या तीन शहरांत भरवल्या गेलेल्या ह्या फुटबॉल स्पर्धेसाठी ३२ संघांच्या पात्रता फेरीनंतर केवळ बेल्जियम, पश्चिम जर्मनी, हंगेरी व सोव्हिएत संघ ह्या चार संघांची अंतिम स्पर्धेत निवड केली गेली.
स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात पश्चिम जर्मनीने सोव्हिएत संघाला ३-० असे पराभूत केले.
युएफा यूरो १९७२
या विषयातील रहस्ये उलगडा.