१९६४ युरोपियन देशांचा चषक ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची दुसरी आवृत्ती होती. स्पेन देशातील बार्सिलोना व माद्रिद ह्या दोन शहरांत भरवल्या गेलेल्या ह्या फुटबॉल स्पर्धेसाठी १७ संघांच्या पात्रता फेरीनंतर केवळ स्पेन, सोव्हिएत संघ, हंगेरी व डेन्मार्क ह्या चार संघांची अंतिम स्पर्धेत निवड केली गेली.
स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात यजमान स्पेनने सोव्हिएत संघाला २-१ असे पराभूत केले.
१९६४ युरोपियन देशांचा चषक
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?