युएफा यूरो १९९६

थोडक्यात पण महत्त्वाचे.

युएफा यूरो १९९६ ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची दहावी आवृत्ती होती. इंग्लंड देशाने आयोजन केलेल्या ह्या फुटबॉल स्पर्धेसाठी ४७ संघांच्या पात्रता फेरीनंतर सोळा संघांची अंतिम स्पर्धेत निवड केली गेली.

स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात जर्मनीने चेक प्रजासत्ताकाला एक्स्ट्रा टाईममध्ये २-१ असे पराभूत करून आपले तिसरे युरोपियन अजिंक्यपद पटकावले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →