यशवंत कानिटकर (१२ डिसेंबर, इ.स. १९२१:लिंबागणेश, मराठवाडा - २२ जुलै, इ.स. २०१५:मुंबई, महाराष्ट्र) हे एक मराठी भाषातज्ज्ञ असून मुंबईतील सचिवालयात भाषासंचालक होते.
भाषासंचालक या नात्याने भाषाविषयक प्रश्नावर राजभाषा, परिभाषा, अनुवाद, कोशरचना आदी स्वरूपाचे तसेच व्यक्तिचित्रे विषयकही विपुल लेखन केले होते.
यशवंत कानिटकर
थोडक्यात पण महत्त्वाचे.