म.श्री. दीक्षित

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

मधुकर श्रीधर उर्फ म.श्री. दीक्षित (जन्म : राजगुरुनगर-पुणे, १६ मे १९२४; - पुणे, १७ फेब्रुवारी २०१४) हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते, इतिहास लेखक व संपादक होते. त्यांना पुण्याचा चालता बोलता इतिहास असे म्हणत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →