ज्योत्स्ना देवधर (जन्म : जोधपूर, २८ फेब्रुवारी, इ.स. १९२६, - पुणे, १७ जानेवारी, इ.स. २०१३) ह्या मराठी तसेच हिंदी भाषेत लिहिणाऱ्या साहित्यिका होत्या.
ज्योत्स्ना देवधर यांनी पुणे विद्यापीठातून हिंदी विषयामध्ये एम.ए. केल्यानंतर वर्धा येथून ‘साहित्य विशारद’ ही पदवी संपादन केली. इ.स. १९६० मध्ये आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर त्या निर्मात्या म्हणून रुजू झाल्या अणि ‘गृहिणी’ या कार्यक्रमाचा भाग असलेल्या ‘माजघरातील गप्पा’ याद्वारे त्या घरांघरांमध्ये पोहोचल्या.
ज्योत्स्ना देवधर
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.