छाया महाजन

यामागील विज्ञान आणि इतिहास.

डॉ. छाया महाजन (जन्म - १२ एप्रिल १९४९, काळेगाव, जि. अहमदनगर)

या एक मराठी लेखिका आहेत. त्या औरंगाबाद येथील इंदिराबाई भास्करराव पाठक महिला महाविद्यालयाच्या निवृत्त प्राचार्या आहेत. १७ व १८ जानेवारी २०१५ रोजी जालना येथे झालेल्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →