प्रा. दत्ता गणपतराव भगत (१३ जून इ.स. १९४५) हे मराठी लेखक, ज्येष्ठ नाटककार, साहित्यिक व व्याख्याते आहेत. त्यांनी सन १९७० मध्ये एम.ए. (मराठी) पीपल्स कॉलेज, नांदेड येथून सर्व प्रथमश्रेणीत प्राप्त केली असून अधिव्याख्याते, मराठी विभागप्रमुख म्हणून पद भुषवले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दत्ता भगत
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.