डाॅ. संजीवनी तडेगावकर या एक मराठी कवयित्री आणि ललित लेखिका आहेत. स्त्रियांच्या कविता हा त्यांचा पीएच.डी.च्या प्रबंधाचा विषय होता. त्यांनी २०१० साली सोलापूर विद्यापीठ, महाराष्ट्र मधून पीएच.डी. प्राप्त केली. त्या जालना, महाराष्ट्र येथील रहिवासी आहेत. वृत्तपत्रांतून सदरलेखन करतात तसेच विविध पुस्तकांना प्रस्तावना,निमित्ताने पुस्तक परीक्षण ,पुस्तक अनुवाद आदि लेखनही करतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →संजीवनी तडेगावकर
यामागील विज्ञान आणि इतिहास.