श्रीकांत साहेबराव देशमुख हे मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक आहेत. त्यांचा जन्म ३ जुलै, १९६३ मध्ये मौजे राहेरी (बु.) ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा येथे झाला. मुळचे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील राहेरी बुद्रुकचे असून सद्या ते नांदेडला स्थायिक झाले आहेत. ते सनदी अधिकारी आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →श्रीकांत देशमुख
या विषयावर तज्ञ बना.