मोबिलैझिंग इंडिया:ओमेन मुसीक अंड मैग्रेसोन बिटवीन इंडिया अंड त्रिनिदाद हे तेजस्विनी निरांजना लिखित पुस्तक डीउक युनिवेरसीती यांनी २००६ मध्ये प्रकाशित केले आहे. भारताच्या इतिहासाचा विचार वेगळ्या पद्धतीने करण्याकरिता हे पुस्तक उद्युक्त करते. विसर पडलेल्या व अवैध भारतीय म्हणवल्या गेलेल्या स्थलांतरित श्रमिकांच्या नजरेतून आधुनिक भारताच्या प्रस्थापित इतिहासाकडे बघत भारतातील आधुनिक सांस्कृतिक अस्मितांची पुर्नकल्पना हे पुस्तक करताना दिसते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मोबिलायझिंग इंडिया:ओमेन म्युझिक अँड मायग्रेशन बिट्वीन इंडिया अँड त्रिनिदाद
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.