की कन्सेप्टस इन फेमिनिस्ट थियरी अँड रिसर्च हे क्रिस्टिना ह्यूस लिखित पुस्तक २००२ मध्ये प्रकाशित झालेले असून स्त्रीवादी सिद्धांत आणि संशोधन यामध्ये आवश्यक असणाऱ्याु संकल्पनांना एकत्रितपणे वाचकांसमोर मांडते. स्त्रीयांचे प्रश्न हे स्त्रीवादी सिद्धांकनाच्या केंद्रस्थानी नेहमी असतात व त्या प्रश्नांना वैचारिक मांडणी देण्याचे काम हे पुस्तकामध्ये दिलेल्या समता, भिन्नत्व, अनुभव यांसारख्या महत्त्वाच्या संकल्पनांच्या माध्यमातून केले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →की कन्सेप्टस इन फेमिनिस्ट थियरी अँड रिसर्च (पुस्तक)
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.