मोना लिसा स्माइल हा २००३ चा अमेरिकन नाट्य चित्रपट आहे जो रेव्होल्यूशन स्टुडिओ आणि कोलंबिया पिक्चर्सने रेड ओम फिल्म्स प्रॉडक्शन्सच्या संयुक्त विद्यमाने निर्मित केला आहे. माईक नेवेल दिग्दर्शित, लॉरेन्स कोनर आणि मार्क रोसेन्थल यांनी हा लिहिलेला आहे. ह्यात जुलिया रॉबर्ट्स, कर्स्टन डन्स्ट, जुलिया स्टाइल्स, आणि मॅगी जिलेनहाल यांनी अभिनय केला आहे.
हे शीर्षक लिओनार्डो दा विंचीचे प्रसिद्ध चित्रमोनालिसा आणि त्याच नावाच्या एका गाण्यावर संदर्भीत आहे. हे गाणे मूलतः नॅट किंग कोल यांनी सादर केले होते, आणि चित्रपटासाठी सीलने हे सादर केले होते. ज्युलिया रॉबर्ट्सला तिच्या अभिनयासाठी विक्रमी $२५ दशलक्ष मिळाले, जे त्यावेळच्या एका अभिनेत्रीने कमावलेले सर्वाधिक होते.
मोना लिसा स्माइल
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.