क्रिस्टोफर जॉन "टोफर" ग्रेस (जन्म १२ जुलै १९७८) एक अमेरिकन अभिनेता आहे. त्याने ट्रॅफिक (२०००), मोना लिसा स्माइल (२००३), स्पायडर-मॅन ३ (२००७), इंटरस्टेलर (२०१४) या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →टोफर ग्रेस
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.