क्रिस्टोफर डेव्हिड नॉथ (१३ नोव्हेंबर, १९५४:मॅडिसन, विस्कॉन्सिन, अमेरिका - ) हा एक अमेरिकन अभिनेता आहे. तो लॉ अँड ऑर्डर (१९९०-९५), सेक्स अँड द सिटी (१९९८-२००४) आणि द गुड वाईफ (२००९-१६) या दूरचित्रवाणी मालिकांमुळे प्रसिद्ध आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →क्रिस नॉथ
थोडक्यात पण महत्त्वाचे.