जॉशुआ ॲरन चार्ल्स (जन्म १५ सप्टेंबर १९७१) हा एक अमेरिकन चित्रपट, दूरदर्शन आणि नाटक अभिनेता आहे. स्पोर्ट्स नाईट (१९९८-२०००) आणि द गुड वाइफ (२००९-१६) या मालिकांमधील त्याच्या भूमिकांसाठी तो प्रसिद्ध आहे. त्याला दोन प्राइमटाइम एम्मी पुरस्कार नामांकने मिळाली आहे. ह्या आधी त्याने डेड पोएट्स सोसायटी (१९८९) आणि डोंट टेल मॉम द बेबीसिटर इज डेड (१९९१) या चित्रपटांमध्ये प्रमुख काम केले आहे. द गुड वाइफ या मालिकेमधील कामासाठी त्याला अनेक पुरस्कारांचे नामांकन मिळाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जॉश चार्ल्स
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.