चार्ल्स मॅकआर्थर

या विषयावर तज्ञ बना.

चार्ल्स मॅकआर्थर

चार्ल्स गॉर्डन मॅकआर्थर (५ नोव्हेंबर, १८९५:स्क्रॅन्टन, पेनसिल्व्हेनिया, अमेरिका - २१ एप्रिल, १९५६:न्यू यॉर्क शहर, अमेरिका) हे अमेरिकन पटकथालेखक आणि नाटककार होते. त्यांना स्काउंड्रेल या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथालेखनाचा अकॅडेमी पुरस्कार मिळाला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →