मिताली बाग

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

मिताली बाग ही एक भारतीय राजकारणी आणि आरामबाग लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवरून निवडून आलेली विद्यमान लोकसभा सदस्य आहे. ती २०२६ पर्यंत अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसच्या सदस्या होती.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत तिने ७,१२,५८७ मते मिळवून भाजपच्या अरूप कांती दिगर यांचा पराभव केला.

२०२६ पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीमध्ये तृणमूल पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर पक्षाच्या २८ पैकी २० खासदारांनी पक्षप्रमुख ममता बॅनर्जी ह्यांच्याविरुद्ध बंड पुकारून भारतीय राष्ट्रवादी जनता पक्ष नावाच्या पक्षामध्ये प्रवेश केला. ह्या २० लोकसभा सदस्यांपैकी मिताली बाग देखील एक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →