जून मालिया

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

जून मालिया

जून मालिया ह्या एक भारतीय अभिनेत्री आहे ज्या प्रामुख्याने बंगाली सिनेमा आणि टेलिव्हिजनमध्ये काम करतात. त्या पश्चिम बंगाल महिला आयोगाच्या सदस्या आहेत. २०२१ मध्ये, त्या मेदिनीपूर मतदारसंघातून पश्चिम बंगाल विधानसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या. २०२४ मध्ये, त्या मिदनापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या. त्या तृणमूल काँग्रेसचे प्रतिनिधित्व करतात.

२०२६ पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीमध्ये तृणमूल पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर पक्षाच्या २८ पैकी २० खासदारांनी पक्षप्रमुख ममता बॅनर्जी ह्यांच्याविरुद्ध बंड पुकारून भारतीय राष्ट्रवादी जनता पक्ष नावाच्या पक्षामध्ये प्रवेश केला. ह्या २० लोकसभा सदस्यांपैकी जून मालिया देखील एक आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →