अरूप चक्रवर्ती (जन्म १९५६) हे पश्चिम बंगालमधील भारतीय राजकारणी आहेत. ते तृणमूल काँग्रेसचे सदस्य आहे व २०२१ पासून बांकुरा येथील तालडांगरा मतदारसंघातून पश्चिम बंगाल विधानसभेचे सदस्य म्हणून काम करत आहेत. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत ते बांकुरा मतदारसंघासाठी लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी भाजपचे माजी केंद्रीय राज्यमंत्री सुभाष सरकार यांचा पराभव केला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अरूप चक्रवर्ती
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.