भोजराज नाग

थोडक्यात पण महत्त्वाचे.

भोजराज नाग (जन्म ७ एप्रिल १९७२) हे एक भारतीय राजकारणी आहे. २०२४ निवडणुकीत ते कांकेर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →