जगदीशचंद्र बर्मा बसुनिया

या विषयातील रहस्ये उलगडा.

जगदीश चंद्र बर्मा बसुनिया हे टीएमसीचे भारतीय राजकारणी आहेत. मे २०२१ मध्ये, ते सीताई येथून पश्चिम बंगाल विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले.२०२४ मध्ये ते कूचबिहारमधून खासदार म्हणून निवडून आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →