सुकांता मजुमदार हे भारतीय राजकारणी आहेत. २०१९ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत ते बालुरघाट, पश्चिम बंगाल येथून लोकसभेवर निवडून आले. त्यांनी उत्तर बंगाल विद्यापीठातून वनस्पतिशास्त्रात पीएचडी केली आहे. त्यांनी २० सप्टेंबर २०२१ पासून भारतीय जनता पक्ष, पश्चिम बंगालच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. २०२४ च्या निवडणुकीत ते पुन्हा बालुरघाट येथून विजयी झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुकांता मजुमदार
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.