बापी हलदर

या विषयातील रहस्ये उलगडा.

बापी हलदर हे भारतीय राजकारणी आहेत आणि पश्चिम बंगालच्या मथुरापूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेमधून निवडून आलेले लोकसभा सदस्य आहेत. ते अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे सदस्य आहेत.

२०२६ पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीमध्ये तृणमूल पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर पक्षाच्या २८ पैकी २० खासदारांनी पक्षप्रमुख ममता बॅनर्जी ह्यांच्याविरुद्ध बंड पुकारून भारतीय राष्ट्रवादी जनता पक्ष नावाच्या पक्षामध्ये प्रवेश केला. ह्या २० लोकसभा सदस्यांपैकी बापी हलदर देखील एक आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →