शर्मिला सरकार

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

शर्मिला सरकार (जन्म: १ जानेवारी १९७९) ह्या एक भारतीय राजकारणी आणि संसद सदस्य आहे. त्या ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसच्या सदस्या आहेत.

सरकार यांनी २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत पश्चिम बंगालमधील पूर्व बर्धमान लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडूणूक जिंकली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →