मायामी आंतरराष्ट्रीय विमानतळ

या विषयावर तज्ञ बना.

मायामी आंतरराष्ट्रीय विमानतळ

मायामी आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: MIA, आप्रविको: KMIA, एफ.ए.ए. स्थळसूचक: MIA) हा अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील मायामी शहरात असलेला आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ मायामीपासून १३ किमी (८ मैल) अंतरावर मायामी-डेड काउंटीत आहे.

याला विल्कॉक्स फील्ड असेही नाव आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →