तान सोन न्हात आंतरराष्ट्रीय विमानतळ

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

तान सोन न्हात आंतरराष्ट्रीय विमानतळ

तान सोन न्हात आंतरराष्ट्रीय विमानतळ (व्हियेतनामी: Tan Son Nhat International Airport) (आहसंवि: SGN, आप्रविको: VVTS) हा व्हियेतनाम देशाच्या हो चि मिन्ह सिटी शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. आकाराने व प्रवासी संख्येच्या दृष्टीने हा व्हियेतनाम देशातील सर्वात मोठा व वर्दळीचा विमानतळ असून २०१४ साली सुमारे २.२ कोटी प्रवाशांनी येथून प्रवास केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →