माधव देवचके (१६ जानेवारी, १९८४: मुंबई, महाराष्ट्र ) हा एक भारतीय दूरदर्शन ,चित्रपट अभिनेता आणि मॉडेल आहे जो मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत त्याच्या कामांसाठी ओळखला जातो. याने फ्रेंडशिप अनलिमिटेड, प्रवास, जर्नी प्रेमाची, अगं बाई अरेच्चा २ चित्रपटांमध्ये काम केले आहे. २०१९ मध्ये तो रिॲलिटी दूरचित्रवाणी कार्यक्रम बिग बॉस मराठी २ पर्वाचा स्पर्धक होता. देवचके यांना मॅडी म्हणूनही ओळखले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →माधव देवचके
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?