सुरभी हांडे

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

सुरभी हांडे ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने मराठी चित्रपट, मराठी नाटके आणि मराठी दूरचित्रवाणी मालिकेत काम करते. जय मल्हार मालिकेतील तिच्या अभिनयासाठी ती ओळखली जाते. केदार शिंदे यांच्या अगं बाई अरेच्चा २ चित्रपटातून तिने मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →