माँट्रोझ हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक शहर आहे. माँट्रोझ काउंटीचे प्रशासकीय केंद्र आणि सगळ्यात मोठे शहर असलेल्या माँट्रोझची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार २०,२९१ होती. माँट्रोझची स्थापना २ मे, १८८२ रोजी झाली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →माँट्रोझ (कॉलोराडो)
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.