डेल नॉर्टे (कॉलोराडो)

थोडक्यात पण महत्त्वाचे.

डेल नॉर्टे (कॉलोराडो)

डेल नोर्टे हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. रियो ग्रँड काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सगळ्यात मोठे शहर असलेल्या डेल नॉर्टेची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार १,४५८ होती.

या शहराला रियो ग्रांदे देल नॉर्ते (स्पॅनिशमध्ये उत्तरेकडील मोठी नदी) नदीच्या नावावरून देण्यात आलेले आहे. या शहराच्या नावाचा उच्चार डेल नॉर्ट असाही होतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →