क्रेग (कॉलोराडो)

या विषयातील रहस्ये उलगडा.

क्रेग (कॉलोराडो)

क्रेग हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. मोफॅट काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सगळ्यात मोठे गाव असलेल्या क्रेगची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार ९,०६० होती.

क्रेग याम्पा नदीकाठी वसलेले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →