स्टीमबोट स्प्रिंग्ज हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक शहर आहे. रूट काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या स्टीमबोट स्प्रिंग्जची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार १३,२१४ होती.
स्टीमबोट स्प्रिंग्ज स्की रिसॉर्ट या शहराच्या हद्दीत आहे.
स्टीमबोट स्प्रिंग्ज (कॉलोराडो)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.