क्रीड (कॉलोराडो)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

क्रीड (कॉलोराडो)

क्रीड हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे गाव आहे. मिनरल काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सगळ्यात एकमेव गाव असलेल्या क्रीडची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार २५७ होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →