ईड्स (कॉलोराडो)

थोडक्यात पण महत्त्वाचे.

ईड्स (कॉलोराडो)

ईड्स हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे गाव आहे. कायोवा काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सगळ्यात मोठे गाव असलेल्या ईड्सची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार ६७२ होती.

या गावाचे पूर्वीचे नाव डेटन होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →