वेस्टक्लिफ (कॉलोराडो)

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

वेस्टक्लिफ (कॉलोराडो)

वेस्टक्लिफ अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील वस्तीवजा गाव आहे. कस्टर काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या वस्तीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ५८८ होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →