अलामोसा अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. अलामोसा काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ८,७८० होती. दक्षिण-मध्य कॉलोराडोमधील सान लुइस खोऱ्याचे अलामोसा व्यापारी केंद्र आणि सर्वाधिक वस्तीचे शहर आहे. ॲडम्स स्टेट युनिव्हर्सिटी येथे स्थित आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अलामोसा (कॉलोराडो)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.