बोल्डर काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. राज्याच्या रचनेच्या वेळी असलेल्या १७पैकी ही एक काउंटी आहे. डेन्व्हरच्या वायव्सेस असलेल्या या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २,९४,५६७ होती. बोल्डर हे या काउंटीतील सगळ्यात मोठे शहर आणि प्रशासकीय केन्द्र आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बोल्डर काउंटी, कॉलोराडो
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.