अरापाहो काउंटी, कॉलोराडो

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

अरापाहो काउंटी, कॉलोराडो

अरापाहो काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. कॉलोराडोची राजधानी डेन्व्हरच्या दक्षिण आणि पूर्वेस असलेल्या या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ५,७२,००३ होती.. ही कॉलोराडोमधील तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक लोकसंख्येची काउंटी आहे. अरापाहो काउंटीचे प्रशासकीय केन्द्र लिटलटन येथे आहे. अरोरा या काउंटीमधील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे.

अरापाहो काउंटी डेन्व्हर-ऑरोरा-लेकवूड महानगराचा भाग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →