बेंट काउंटी, कॉलोराडो

या विषयातील रहस्ये उलगडा.

बेंट काउंटी, कॉलोराडो

बेंट काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. आग्नेय कॉलोराडोमधील या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ६,४९९ होती. लास अॅनिमास हे या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि एकमेव शहर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →