बाका काउंटी, कॉलोराडो

या विषयावर तज्ञ बना.

बाका काउंटी, कॉलोराडो

बाका काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. कॉलोराडोच्या आग्नेय टोकावरील ही काउंटी ओक्लाहोमा आणि कॅन्ससच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ३,७८८ होती. स्प्रिंगफील्ड शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →