ॲडम्स काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. कॉलोराडोची राजधानी डेन्व्हरच्या उत्तरेस असलेल्या या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ४,४१,०३ होती. ॲडम्स काउंटीचे प्रशासकीय केन्द्र ब्रायटन येथे आहे.
ॲडम्स काउंटी डेन्व्हर-ऑरोरा-लेकवूड महानगराचा भाग आहे.
ॲडम्स काउंटी, कॉलोराडो
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.