ईगल काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. डेन्व्हरच्या पश्चिमेस रॉकी माउंटनमध्ये असलेल्या या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ५२,१९७ होती. ईगल शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र तर एडवर्ड्स हे सगळ्यात मोठे शहर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ईगल काउंटी, कॉलोराडो
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.