जॅक्सन काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. उत्तर कॉलोराडोतील ही काउंटी वायोमिंगच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १,३९४ होती. वॉल्डन या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि एकमेव शहर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जॅक्सन काउंटी, कॉलोराडो
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.