पगोसा स्प्रिंग्ज (कॉलोराडो)

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

पगोसा स्प्रिंग्ज हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील शहर आहे. आर्चुलेटा काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १,७२७ होती.

या शहरात वर्षातील ३०० दिवस ऊन पडते.

या शहराला जवळच्या सल्फरयुक्त गरम पाण्याच्या झऱ्यांचे नाव दिलेले आहे. यातील एक झरा जगातील सगळ्यात खोल नैसर्गिक गरम पाण्याचा झरा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →