हॉट सल्फर स्प्रिंग्ज (कॉलोराडो)

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

हॉट सल्फर स्प्रिंग्ज (कॉलोराडो)

हॉट सल्फर स्प्रिंग्ज अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे वस्तीवजा गाव आहे. या गावाची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ६६३ होती. या गावाची समुद्रसपाटीपासूनची उंची ७,६८० आहे.

हॉट सल्फर स्प्रिंग्ज ग्रँड काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आहे. या गावाच्या सीमेलगत गरम पाण्याचे झरे आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →